II सर्वकर्मा सर्वकामा: सर्वगन्धा: सर्वरसह: सर्वमिदं
अभ्यात्तोवाक्यानादार: एष: म आत्मान्तर्ह्रिदये एतत
ब्रम्ह: एतं इति: ई
II (छांदोग्य उपनिषद )
तो ,ज्याच्या मुळे ह्या सर्व दृश्य व अदृश्य जगाचे अस्तित्व आहे , ज्याच्या मध्ये हे सर्व समाविष्ट आहे व या सर्वां मध्ये जो सुप्रतीष्टापित आहे .तो,सर्व कर्मांचा , कामांचा , गंधांचा आणी रसांचा जनिता व भोगता असूनही कर्म ,काम ,गंध ,आणी रस रहित आहे. तो इंद्रिय रहित, निराकार व निर्गुण आहे . असा तो परब्रम्ह: म्हणजेच माझा (सर्वांचा) आत्मा आहे, जो माझ्या ह्रिदयकमळांत विराजमान आहे .
No comments:
Post a Comment