काय करु देवा आता पाहुन रुप तुझे ।
जर अंतरी अस्तित्व तुझे कळले च नाही।
अडकून रूपांत रे आता काय करु देवा ।
जर स्वरुप च तुझे मी जाणलेची नाही ।
वाचुन संत वाणी उमगलास तु जरासा ।
तुझीच कृपा रे दाविले संत वैभव मज ।
आता दत्त राया त्यांच्या डोळा पाहीन मी तुज।
II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II
बुधवार २९/११/२३ , ४:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment