Total Pageviews

Sunday 5 November 2023

दत्त माझा तारणहारी


असेच होते दत्त नामाने, आपण उरतच नाही।

दत्त आला दत्त गेला कधी कळतच नाही ।।

दत्त आत की दत्त बाहेर हे समजत नाही।

दत्त दत्त च दिसे सर्वत्र दुसरं उरतच नाही ।।

म्हणे तो दत्त बसला असे लोकांस्तव गिरनारी।

तो दत्त बसला मम हृदयी माझा तारणहारी।।


।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।


🙏🩷🙏🩷🙏


रविवार,५/११/२३, १:३२ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment