Total Pageviews

21,640

Wednesday, 29 November 2023

द्वैत रे द्वैत


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹          द्वैत            🌹

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


मी मात्र सांगतो माझे च आहे गाणे
माझे अंतर मन जाणे खरे खोटे 
तु गातोस गाणे तुझे माझ्या कंठातुन
तु लिहीतोस तराणे तुझे माझ्या हातुन
तु अद्वैत ठेविले नेहमीच आपल्यांत
मी ते माझे म्हंटले रे नी  द्वैत  आले
मी ते माझे म्हंटले रे नी  द्वैत  आले


II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II 

😢🙏


बुधवार २९/११/२३ ०३:०३ PM
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment