दिवस जाती, रात्री जाती ।
पळ जाती,तास जाती ।
आयुष्याचे क्षण जाती ।
क्षणो क्षणी रिते होती ।
सतत नाम जप करता ।
का न मुरी नाम मम चित्ती ।
द्वंद्व चालिले असे मानसी ।
वेळ ना उरला फार हाती ।
आता काय करु सांगा तुम्हीच दत्ता ।
तुम्हा विण कोण मज अंगिकारिती ।
पळ जाती,तास जाती ।
आयुष्याचे क्षण जाती ।
क्षणो क्षणी रिते होती ।
सतत नाम जप करता ।
का न मुरी नाम मम चित्ती ।
द्वंद्व चालिले असे मानसी ।
वेळ ना उरला फार हाती ।
आता काय करु सांगा तुम्हीच दत्ता ।
तुम्हा विण कोण मज अंगिकारिती ।
गुरुवार, १४/१२/२३ , ०५:१४ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment