Total Pageviews

Wednesday 27 September 2023

हिरण्यगर्भ ब्रम्हांडाचा


जैसे ऐकिले त्याहुन अधिक ते अनुभवले श्री गुरु प्रेम ।

केला कायमचा निवास हृदयी भक्त मायेने ।

निसंग करुन बसविले उपनिषद ।

दिधला आलिंगुनी आत्म बोध ।

म्हणे "मेघ" आणिक काय हवे आता ।

मिळाला मजला हिरण्यगर्भ ब्रम्हांडाचा।


।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

🙏🔥🙏🔥🙏🔥🙏

बुधवार, दिनांक २७/९/२०२३,१:४५ PM

अजय सरदेसाई (मेघ) 

No comments:

Post a Comment