Total Pageviews

21,792

Monday, 28 October 2024

तु परमानंद केवळू

तु परमानंद केवळू,

वसशी हृदय कमळू.

तु आनंदाचा परिमळु,

पसरला सहस्रसारात झुळुमुळु.

मधु सेवनांत दंग भृंग हळुहळु,

विसरुनी जिव स्वत्वासी,

शिवासी ऐक्य साधे रुळुरुळु.

 

गुरुवार, १७/१०/२०२४, १०:४३ AM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment