Total Pageviews

21,653

Monday, 28 October 2024

दत्त ची माझी माय


दत्त ची माझी माय

पाही माझी सर्व सोय

स्वामी ज्याचा दत्त असे

त्या सेवकासी काय उणे

त्याचे जगी सुखे जगणे

उघडे असावे अंतःकरण

त्यात दत्तासी बैसवावे आपण

शांतचित्ते राहून सदैव

करावे दत्त नामस्मरण

 

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 

शुक्रवार , १७/१०/२४  , २२:५७ PM  

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment