Total Pageviews

21,624

Thursday, 27 June 2024

मना सज्जना


 

मना सज्जना उंबरठा उल्लंघू नको रे

शरिराची फुका उपाधी बाळगु नको रे

जे घडले सारे ते एका दत्ता मुळे रे

जे घडणार पुढे ते ही दत्ता मुळे रे

तु आहेस निमित्त मात्र हे तू जण रे

तुझ्या मुखी सदा दत्त नाम असो रे

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

 🙏 🔥 🙏

 

सोमवार २४/६/२४ , ०८:०० PM

अजय सरदेसाई (मेघ)

🙏

No comments:

Post a Comment