My thoughts on Spirituality , Vedant and us & its different aspects related to us .
गा हो कीर्ती त्या परब्रम्हाची
श्रोत्रांस चिन्मय अमृतपान घडूदे
शांत असो मन नच तृष्णा असुदे
ह्रिदय-घट सारे अमृते भरुदे
स्पंदनी अविरत विठ्ठल नाम असुदे
-मेघ-
३०/९/२०२१ , ३:३० PM
No comments:
Post a Comment