आम्हा
न कळे ज्ञान
वेद पुराण आम्हा न कळे ।
आम्हा न कळे निती
धर्माधर्म आम्हा न कळे ।
आम्हा न कळे भक्ती
मुक्ति ची युक्ति आम्हा न कळे ।
देवा आम्हा एकची कळे आता ।
उठे शुळ हॄदयी तुझे विन ।
विनवी 'मेघ' आता नको
जाऊस सोडून ।
जिव केला आत्म लिन चरणी तुझिया ।
-मेघ-
०४/१०/२०२१ ,१४:०८ PM
स॑त चोखा मेळा या॑च्या सुंदर अभ॑गाने स्फुरलेल्या वरिल ओळी
No comments:
Post a Comment