जैसे ऐकिले त्याहुन अधिक ते अनुभवले श्री गुरु प्रेम ।
केला कायमचा निवास हृदयी भक्त मायेने ।
निसंग करुन बसविले उपनिषद ।
दिधला आलिंगुनी आत्म बोध ।
म्हणे "मेघ" आणिक काय हवे आता ।
मिळाला मजला हिरण्यगर्भ ब्रम्हांडाचा।
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
🙏🔥🙏🔥🙏🔥🙏
बुधवार, दिनांक २७/९/२०२३,१:४५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment