Total Pageviews

21,639

Tuesday, 1 August 2023

तुळजा भवानी प्रार्थना


आई भवानी जगदंबे तुझा उदो असूदे
लेकरावर तुझी अखंड कृपा दृष्टी असुदे.
 
आई तुझ्या भेटीची मोठी ओढ मनी
घेवुन ये गे माये लेकरास तव चरणी.
 
जगदंबे अश्रुंनी स्नापितो मी तव चरण
भक्तवत्सले दयाळे शीघ्र  देई मज दर्शन
 
नेत्रातुन तुझ्या कृपेचा वर्षाव होऊदे
आई मम तव चरणांशी स्थान मिळूदे

 

गुरुवार, २७//२२,  १०:१० PM

अजय सरदेसाई (मेघ )

No comments:

Post a Comment