Total Pageviews

21,624

Monday, 8 July 2024

तोडा अज्ञान तिमीरचं जाळं

 

रेटतो बहुकष्टाने मी हा जिवन काळ

स्वामी मनी तव भेटीची तळमळ

व्हावी मजवरी तव कृपा ही एकची आळ

विटलो भोगास मी, आता सोडवी तू हे जंजाळ

प्रार्थितो  'मेघ', स्वामी  वेगे भेटा आता,

सत्यास दाखवा,तोडा अज्ञान तिमीरचं जाळं

 

शनिवार //२४ , १०:२३ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment