रूप हे तुझे मनोहर राहो हृदयी निरंतर
श्रीपादा तुझा मी अंकीत,न द्या वे कधी मला अंतर
तुझी नी माझी जोडी ही आहे जन्म जन्मांतर
तु कैवल्याचे चांदणे माझे,मी तुझा भुकेला चकोर
श्रीपादा जन्म जन्मांतरी द्यावा मज तु आधार
कर संपुट जोडून "मेघ" ठेवतो माथा तुझ्या चरण कमलांवर
२:१८ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment