Total Pageviews

21,637

Thursday, 14 December 2023

तुम्हा विण कोण मज अंगिकारिती



दिवस  जातीरात्री जाती 
पळ जाती,तास जाती 
आयुष्याचे क्षण जाती 
क्षणो क्षणी रिते होती 
सतत नाम जप करता 
का  मुरी नाम मम चित्ती 
द्वंद्व चालिले असे मानसी 
वेळ ना उरला फार हाती 
आता काय करु सांगा तुम्हीच दत्ता 
तुम्हा विण कोण मज अंगिकारिती  

 

 

गुरुवार१४/१२/२३ , ०५:१४ PM

अजय सरदेसाई (मेघ)


No comments:

Post a Comment