यदा अहं तं प्रणम्य अभिवादयामि। आशीर्वादवृष्टिभिः कमलसदृशैः नेत्रैः महता प्रीत्या स्नेहेन च मां पश्यति।I १ II
जेव्हा मी त्याला लिन होऊन नमस्कार करतो. आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या त्याच्या कमळासारख्या डोळ्यांनी तो माझ्याकडे अत्यंत प्रेमाने आणि मायेने पहातो.
When
I bow down to him. He looks at me with great love and affection with his
lotus-like eyes showering blessings.
तस्य वर्णनं मम बुद्धेः वाक्यानां च सामर्थ्यात् परम् अस्ति II २ II
मी त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे.माझ्या बुद्धी ची आणि शब्दांची झेप तेवढी नाही.
It's
beyond the power of my intellect and speech to describe him
सः शिवः अस्ति I मम कुल देवता श्री सप्तकोटेश्वर II ३ II
तो शिव आहे
.माझा कुलदेव श्री सप्तकोटेश्वर
He
is the pure one.My family God Shree Saptakoteshwar.
ॐ श्री सप्तकोटेश्वराय विद्महे I
योगिश्वयाय धिमही I
तन्नो रुद्र: प्रचोदयात II ४ II
ॐ हे सप्तकोटेश्वरा आम्ही तुला जाणतो व मानतो. हे योगिश्वरा मन आणि बुद्धी ने आम्ही तुझे ध्यान करतो.हे रुद्रा तु आमच्या मन आणि बुद्धी ला प्रकाशित कर.
Om. O Lord Saptakoteshwar ,We know you and accept you. O Lord of all Yogas, we meditate on you with our mind and intellect .O Lord Rudra please enlighten our mind and intellect with knowledge.
शनिवार, दिनांक १२/८/२०२३ , ०२:१० PM
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment