दृष्टी नासिकेसी लक्ष तव चरणी
लागली
तंद्री तव नाम:स्मरणी
तव
भेटी लागी मन घेई
भरारी
तुम्हा
विण दत्ता मला कोण तारी
🙏❤🙏
काय
करावे भवार्णी मज काही कळेना
तुझ्या
दर्शनाची तळमळ सुटेना
कोण
पुरविल ईच्छा ही जी मज
सुखकारी
तुम्हा
विण दत्ता मला कोण तारी
🙏🌹🙏
कली
चा पसरला प्रभाव या जगात
वाचेल
तोच जो सदा नितीवंत
भजा
हो सदैव तो एक
भगवंत
तीन
शिरे ज्यासी,सहा हात बळवंत
🙏🌹🙏
शनिवार २९/७/२०२३ , ०३:२५
अजय सरदेसाई (मेघ )
No comments:
Post a Comment